"कमी खर्च जास्त प्रचार" या तत्वावर (Mbmhaskar Creation ) काम करते...
आम्ही सोशल मिडिया मार्केटींगचा चा योग्य रित्या वापर करून आणि तुमच्या उत्पादनाची किंवा आपण देत असलेल्या सर्विसेसची माहिती प्रभावीपणे लाखो, करोडो संभाव्य ग्राहकांपर्यंत अगदी सहज पणे पोहोचवतो व तुमचा बिझनेसची प्रसिद्धी वाढवतो...
आमची सोशल मिडिया सर्विस...
१) फेसबुक पेज व्यवस्थापन.
२) फेसबुक वर मार्केटिंग आणि ब्रांडिंग
३) जाहिरात शब्दरचना आणि मार्गदर्शन.
४) ऑनलाइन मार्केटिंग
५) वेबसाईट प्रमोशन.
६) विविध प्रकाराने तुमच्या व्यवसायाचा प्रसार
७) मोफत मार्केटिंग सल्ला.
८) नाविन्यपूर्ण कार्यक्रम आखणे
९) व्यवसाय कसा वाढवा त्या साठी योजना आखणे.
एका वेळी एक msg ५०००० हुन अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता...
अधिक माहितीसाठी तुमचे "नाव" व्हॉट्सप करा : 9029508907
Mail us :- connect.mbcreation@gmail.com
No comments:
Post a Comment